अतिष व जुई दोघांनीही आपल्या मुलाचा निषाद चा पहिला वाढदिवस ३० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या बालवाडीच्या मुलांसोबत साजरा करण्याचे ठरवून खूप छान सामाजिक बांधिलकीच भान दाखवलं, तळवडे देवरूखच्या अगदी शेजारच्या गावातील जिल्हा परिषद,रत्नागिरीच्या अंगणवाडी मधील छोट्या बाल गोपाळा समवेत निषादला खेळायला आणून,त्यांचा समवेत केक कापून खूप आनंद दायी वेळ घालवला,हा खूप अभिनव असा उपक्रम स्नेहसमृद्धी संस्थेला आयोजित करण्याची संधी दिली या बद्दल अतिष जुई व सर्व देशपांडे परिवार,मुंबई व तळवडे अंगणवाडीच्या सर्व सेविका या सर्वांना खूप मनापासून धन्यवाद .