युवक
सर्वात महत्वाचा घटक ज्यावर अधिक लक्ष द्यायलाच हवं आहे देशाची तरुण पिढी युवा समूह वय वर्षे 18 पासून ते 35 वयोगटातील तरुण तरुणी या मध्ये समाविष्ठ आहेत
स्नेहसमृद्धी संस्थेने या वर्ग साठी व्यक्ती मत्व विकास,कौशल्य विकास व नेतृत्व विकास या तरी सूत्री साठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले ,1 दिवसीय ते 6 महिने कालावधीचा या मध्ये समावेश होता
तरुण वर्ग आर्थिक सक्षम होण्या साठी प्रयत्न केले, त्यानी आपल्या आयुष्याच्या म्हत्वाच्या टप्यावर योग्य निर्णय घ्यावेत या साठी मार्गर्शन,सुपदेशन करण्यात येत असते,जोडीदाराची निवड कशी करावी,करिअरची निवड करताना काय करावं
स्वतःचे आर्थिक नियोजन कसे असावे , सामाजिक व कार्यालयीन शिष्ठाचार आशा अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता
विशेष कौशल्ये:
- बांधकाम क्षेत्रातील बार बेंडिंग व मेसनरी
- हस्त कला
- टेलरिंग
- डिझायनिंग
- इंजियरिंग कम्पनी सम्बधित विशेष ट्रेनिंग
- फूड प्रोसेसिंग विषयातील विशेष ट्रेनिंग
- शेती विषयक विशेष ट्रेनिंग
- मार्केटिंग
- ट्रेडिंग
- ग्रोसरी
- फर्टि लायझर रिलेटेड युथ कॅम्प चे अयोजन
- स्पर्धात्मक कार्यक्रम






