स्नेहसमृद्धीच्या कार्यालयाला 19 वर्षे झाल्याने जागा, फर्निचर याचे नूतनीकरण आवश्यक होते त्याच बरोबर काम करणाऱ्या टीम च्या गरज लक्षात घेऊन त्यांची बैठक व्यवस्था करणे आवश्यक वाटले, उत्साह वर्धक वातावरण असावं असा सर्व विचार करून खूप विचारपूर्वक संस्थेचे प्रकल्प कार्यालय नवीन रुपात आपल्या सेवेत हजार झालंय ,आम्हाला सर्वानाच खूप आनंद वाटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *